नियम
- संस्थेचे सभासद होणे करिता फि द्यावी लागेल.
- संस्थेचे सभासदत्व एक वर्षाकरिता राहील. एकावर्षानंतर नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
- एक वर्षाकरिता संस्थेची नोंदणी फि रु.५००/- आहे. नूतनीकरणासाठी फी रु.५००/- द्यावे लागतील.
-
सभासद नोंदणी फी, नूतनीकरण फी पुढील क्यु आर कोड स्कॅन करून जमा करू शकतात.
- संस्थेकडे एकदा भरलेली फी कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही.
- फोन कार्यालयीन वेळेतच करावा. आपण दिलेल्या फॉर्ममधील फोन नंबरवरुनच फोन करावा.
- ऑफिस टाईमिंग सकाळी १०.०० ते संध्या.६.३०. राहील.
- संस्थेकडुन घेतलेल्या स्थळाची माहिती अन्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तिस किंवा संस्थेस
देउ नये. तसे निदर्शनास आल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल.
- विवाह ठरले नंतर तसे संस्थेस सुचित करणे गरजेचे आहे. त्यानुसार आपली माहिती, फोटो वेबसाइट वरून काढणे सोईचे होईल.
- वरील प्रमाणे नियम मान्य असतील त्यांनीच या केंद्रात नोंदणी करावी.
|